लघु उद्योग निधी योजना : अहमदनगर जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्राला संधी
अहमदनगरच्या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एमएसएमई कंपन्यांना ‘ लघु उद्योग निधी एक उत्तम संधी आहे. या योजनेद्वारे नविन उद्योग सुरू करता तसेच विद्यमान उद्योगांना पूरक वित्तीय मदत मिळू शकेल. या योजनेमुळे रोजगार निर्मितीला फायदा होईल आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला मदत करेल . अहमदनगर: अभि